शहरातील बेसा परिसरात घडलेल्या भीषण अपघातात एका निष्पाप दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
देशोन्नती डिजीटल »
2026-04-10 12:27:32
Waranga- Hadgaon accident: वारंगाफाटा-हदगाव रस्त्यावर ८ एप्रिल मध्यरात्री दोन आयशर वाहनाच्या धडकेत दोन व्यक्ती ठार झाले. या अपघातातील दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन नांदेड शासकीय रुग्णालयात केले गेले.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-04-09 21:04:28
2026-04-02 16:50:02
दूध डेरी टेम्पो व विना नंबरच्या दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात होऊन एक जण ठार तर दोघेजण झाल्याची घटना 1 एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजे दरम्यान घडली आहे.
2026-04-02 16:44:43
स्कार्पिओमधील एकूण १५ प्रवाशांपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अकरा जण गंभीर जखमी झाले.
2026-03-31 11:06:58